Saturday, November 16, 2013

paisaa...

पैसा 

पैसा का पुरत नाही, थोडासा पण का उरत नाही..

पैश्याला कुठे पाय आहे, मग का थांबत नाही।

पैशाची का पडतात स्वप्न, का पैश्याविना तुटतात स्वप्नं,
पैश्याचीच का आस आम्हाला, का होतो पैश्याचा भास आम्हाला ।

पै पै पैसा

No comments:

Post a Comment

About Me

I am ambitious, calm and have lots of patience..