Monday, February 21, 2011

कोण म्हणतं प्रेम...

कोण म्हणतं प्रेम वाईट आहे...
अरे हे प्रेम तर आज या तरुनाईचा गळ्यातला ताईत आहे,
प्रेम जो करेल त्यालाच कळेल याचा रंग, बाकी सर्व या प्रेमाशिवाय ब्लेक एंड व्हाईट आहे..

प्रेम विसरवतो दु:ख-निराशा, पसरवतो प्रेम-आपुलकी, वाढवतो हृदयांची मालकी...
याच्या सोबतीने बदलतो नव्हे, सुधारतो आयुस्याचा गेम.. 
आणि मित्रामध्ये वाढतो नकळत फेम..


खरं तर प्रत्येकाने एकदा तरी प्रेम केलंच पाहिजे, 
काय असते हे प्रेम त्याचा आसरा घेतलाच पाहिजे.. 


प्रेम करताना करा विचार मनाचा, वेळेचा आणि या काळात पैशाचा.
प्रेमात नको खोटेपणा, नको खोट्या हास्याची झालर, नको देखाव्याला स्थान,
करा विचार खाऱ्या प्रेमाचा... त्या प्रेमाचा...   

आणखी आहे... पण जरा थांबा...

2 comments:

  1. Beta....Prem Prem Karte badi..kahani likh di...woh kaun hai...yeh toh batau..kiski kashish mein yeh kahani likh di!!!!!

    ReplyDelete

About Me

I am ambitious, calm and have lots of patience..