Thursday, May 27, 2010


शेर शिवराज हैं!

इन्द्र जिमि जृम्भा पर

बाडव सअंभ पर

रावण सदंभ पर

रघुकुल राज है !


पवन बारिबाह पर

संभु रतिनाह पर

ज्यों सहसबाह पर

राम द्विजराज हैं !


दावा दृमदंड पर

चीता मृगझुन्द पर

भूषण वितुण्ड पर

जैसे मृगराज हैं !


तेज तमअंस पर

कन्ह जिमि कंस पर

त्यों म्लेंच्छ बंस पर

शेर शिवराज हैं!!!!!!!!!!!

- महाकवि भूषण

कविता

ती का उगाच अशीच पहात असते,
जाताना उगाच वेड लावून जाते।


ओसाड जमीनीवर हिरवल फुलवून जाते।

ती का उगाच अशीच पहात असते,
हिरव्या हिरव्या पानांवारती उगाच थांबलेला थेंब होते।


कधी हसते, कधी रडते, कधी विचारात पड़ते।

ती तर आठवणीतली, ती तर मनातली, 
दूर असूनही एकदम जवळची !

जाणवते अजूनही, तशीच पाहताना…
ह्या दिव्याच्या सोबतीला

ह्या दिव्याच्या सोबतीला ही जीवाची वात आहे

अंतरिची वेदना पुन्हा तेच गीत गात आहे.

राहीले कोणत्या दिशेला स्वप्नातले गाव माझे

मी असा वेडावूनी सांगा कुठे जात आहे

देऊ नका असा मला तुम्ही भरवसा

प्रत्येक पावलांच्या चाहूलीला आज इथे वात आहे

होऊनी बेघर सारे शब्द पसरले गावातले

बोलणारी वाट त्याची काळजाच्या आत आहे

नाईलाजाच्या गळ्यात लोंबती आडचणीचे फास सदा

मजबूर माणसाची ही कुठली जात आहे.


संतोष सेलुकर

About Me

I am ambitious, calm and have lots of patience..